पारंपारिक शेतीला फाटा! टोमॅटो आणि कांदा पावडर (Dehydration) व्यवसायातून महिन्याला लाखोंची उलाढाल करणारा तरुण.
बाजारात टोमॅटो आणि कांद्याचे भाव पडले की शेतकरी रस्त्यावर माल फेकून देतात. पण याच समस्येवर मात करत एका तरुण शेतकऱ्याने स्वतःचा ‘Veg Dehydration Plant’ टाकला. आज तो स्वतःच्या शेतातील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा माल विकत घेऊन त्याची पावडर करून थेट परदेशात निर्यात करत आहे…
