सरकारी योजना

‘पीएम किसान’ पाठोपाठ ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ – असा करा ऑनलाईन अर्ज

राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला अतिरिक्त ६,००० रुपये दिले जात आहेत. या योजनेचा थेट लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आणि मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी कशी करावी, याची स्टेप-बाय-स्टेप माहिती जाणून घ्या…